आंगणेवाडीत आज 'आमच्या या घरात' नाट्यप्रयोग..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी रंगमंच येथे २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वा. ‘आमच्या या घरात’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. दिग्दर्शन महेश सावंत, बाबू आंगणे यांनी तर नेपथ्य शरद कांबळी, रंगभूषा तारक कांबळी यांनी केले आहे. नाट्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केलं आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)