ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांद्यातील 'अचल कॅश्यू ऑरगॅनिक प्रोजेक्ट कंपनीकडून' व्ही.एन.नाबर प्री,प्रायमरी स्कूलला विविध खेळणी प्रदान.

बांद्यातील 'अचल कॅश्यू ऑरगॅनिक प्रोजेक्ट कंपनीकडून' व्ही.एन.नाबर प्री,प्रायमरी स्कूलला विविध खेळणी प्रदान.

प्रकाशन: 17 Feb 2022 07:42 PM
वाचन संख्या 53

बांदा | राकेश परब : लहान मुलांना लहानपणापासून खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अचल कॅश्यू ऑरगॅनिक प्रोजेक्ट बांदा कंपनी कडून विविध प्रकारची खेळणी व्ही.एन.नाबर प्री.प्रायमरी स्कूल बांदा येथे संस्थेचे बांदा व्यवस्थापक सचिन काणेकर,योगेश काणेकर व इंटर्नल इन्स्पेक्टर प्रविण कावले यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.


अचल ऑरगॅनिक प्रोजेक्ट बांदा परिसरातील शाळांना अशा वेगवेगळ्या पद्धतीने देणगी स्वरुपात विविध वस्तू देत आहेत. संस्थेचे अशा पद्धतीने एक सामाजिक कार्य बांदा गावात कार्यरत आहे. यावेळी शाळेतील मुलांना विविध प्रकारची खेळणी मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी लविना फर्नांडिस, सुरभी सावंत, दीपा मालवणकर हे शिक्षक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स