ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी संजय खानविलकर यांची नियुक्ती.
चिंदर | विवेक परब : ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ चे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घन:श्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी संजय खानविलकर यांची निवड, मार्गदर्शन शिबीर 13 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2022 रोजी जाहीर केले. राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, महाराष्ट्र राज्य सचिव संतोष शेटे, पुणे ऑफिस प्रमुख राकेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय सचिव जावेद शिकलकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्यात आले.
उपस्थित राष्ट्रीय पदाधिकारी व राज्य पदाधिकारी तसेच जिल्हा संघटना व तालुका संघटना यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)