ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
असगणी येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना विभागप्रमुख बंडू चव्हाण यांच्या सहकार्याने मोफत खताचे वाटप.

असगणी येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना विभागप्रमुख बंडू चव्हाण यांच्या सहकार्याने मोफत खताचे वाटप.

प्रकाशन: 01 Aug 2021 07:44 PM
वाचन संख्या 114

पोईप | प्रतिनिधी : आडवली माडली जिल्हा परिषद विभागाच्या वतीने शिवसेना पक्षामार्फत असगणी येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत खत वाटप विभाग प्रमुख श्री. बंडू चव्हाण यांच्या सहकार्याने असगणी गावातील पारकरवाडी, कुस्थळवाडी व तारभाटवाडी या ठिकाणी मोठया प्रमाणात खताचे वाटप कऱण्यात आले
नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे.
यावेळी विभाग प्रमुख श्री. बंडू चव्हाण , उपतालुका प्रमुख बाबा सावंत, शाखा प्रमुख देवेंद्र पुजारे, उपसरपंच यशवंत राऊत, माजी सरपंच रामचंद्र राऊत, बुथ प्रमुख बंडू कासले, दशरथ घाडीगांवकर, राजू चव्हाण, यशवंत घाडी, मधू पवार, काका पवार, शशी भावे, मनोहर कासले, शामली पारकर, किरण पारकर, सत्यवान कासले, संतोष चव्हाण, वाॅर्ड प्रमुख श्री.राणे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स