ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणचे रुज़ारिओ पिंटो ठरले कार्य अभिमान पुरस्काराचे मानकरी..!

मालवणचे रुज़ारिओ पिंटो ठरले कार्य अभिमान पुरस्काराचे मानकरी..!

प्रकाशन: 02 Feb 2022 03:31 PM
वाचन संख्या 94

मालवण | सहिष्णू पंडित (सहसंपादक ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे सुप्रसिद्ध व्यावसायिक,साहित्यिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या श्री. रुजारिओ पिंटो यांना महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा सन http://localhost/news/public/uploads/2022 चा कार्य अभिमान पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल भोसले व ॲड.शिरिल दारा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हा कार्य अभिमान पुरस्कार सामाजिक,धार्मिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येतो.
श्री. रुज़ारिओ पिंटो यांची या पुरस्कार प्राप्तीबद्दल महाराष्ट्रातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स