ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे मार्गाचीतड येथे माघी गणेश चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

मसुरे मार्गाचीतड येथे माघी गणेश चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 01 Feb 2022 01:19 AM
वाचन संख्या 46

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री महागणती विश्वस्त मंडळ मसुरे मार्गाचीतड यांच्या वतीने माघी श्री गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ फेब्रूवारी रोजी स. ८ वा. श्री महागणपती पुजा व अभिषेक, ८.३० ते १०.३० श्री सत्यनारायण महापुजा, स. ११ ते १२.३० महाआरती, महाप्रसाद, दुपारी २ ते ६ हळदीकुंकु, सायं. ७ वा. बुवा. भालचंद्र केळुसकर यांचे भजन, रात्रौ ९ वा. अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हापण- वेंगुर्ले यांचा ‘पापपुरुष’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळ मसुरे मार्गाचीतड यांच्या वतीने सुरेश जोशी, दिलीप परब, रमेश पाताडे, समीर गोलतकर, विनायक चव्हाण यानी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स