ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
'आदर्श ग्रामीण व्यापारी संघटना पुरस्कार ' आचरा व्यापारी संघटनेला..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'आदर्श ग्रामीण व्यापारी संघटना पुरस्कार ' आचरा व्यापारी संघटनेला..!

प्रकाशन: 31 Jan 2022 01:37 AM
वाचन संख्या 68

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे या वर्षीचा देण्यात येणारा कै.प्रतापराव केनवडेकर स्मृतीप्रित्यर्थचा आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला जाही झाला आहे. आज ३१ जानेवारी रोजी कणकवली येथे होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यात याचे वितरण केले जाणार आहे.
केवळ व्यवसाय एवढेच उद्दिष्ट न ठेवता कोरोना महामारीत सामाजिक भावनेतून अनेकाधिक उपक्रमांनी सामाजिक क्षेत्रात आचरा व्यापारी संघटनेने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. याची दखल घेत जिल्हा व्यापारी महासंघाने या वर्षीचा कै प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला जाहीर केला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स