श्री देव कोळंबा जत्रा 8 मे रोजी.
कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील नांदगांव येथील जागृत श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री देव कोळंबा जत्रा सालाबादप्रमाणे रविवार दिनांक 8 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी होणार आहे.
कार्यक्रम सकाळी 8 ते 9 पुजाविधी ,सकाळी 9 ते 2 मागील नवस फेड करणे ,2 पासून नविन नवस बोलणे व 4 ते 8 पर्यंत महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम होणार असून कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जत्रा होणार आहे तरी सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)