ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आचरा वाडोळी प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा 26 जानेवारी पासून.

आचरा वाडोळी प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा 26 जानेवारी पासून.

प्रकाशन: 23 Jan 2022 12:08 PM
वाचन संख्या 277

देव वाडोळी क्रिडा मंडळ आचरा भंडारवाडी स्पर्धेचे 40वे वर्ष

आचरा | विवेक परब : आचरा येथील श्री देव वाडोळी क्रिडा मंडळाकडून गेली 40वर्ष आयोजित केली जाणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजे वाडोळी प्रिमिअर लिग 26 जानेवारी रोजी श्री देव वाडोळी क्रिडागंण-आचरा भंडारवाडी येथे होणार आहे.
स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 15040, व्दितिय 10040, तृतिय 3040 व उत्तेजनार्थ http://localhost/news/public/uploads/2040 तसेच इतर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
नांव नोंदणी व माहितीसाठी शैलेश मुणगेकर-7588906444 व निरंजन पडवळ-7588135877 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष मकरंद सक्रु, उपाध्यक्ष मंदार भिनसाळे व कार्यवाह मंदार सरजोशी यांच्याकडून करण्यात  आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स