ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा;उपसभापती म्हणून चांगली कामगिरी बजावली होती

कणकवली उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा;उपसभापती म्हणून चांगली कामगिरी बजावली होती

प्रकाशन: 10 Jan 2022 06:03 PM
वाचन संख्या 196

कणकवली / उमेश परब – कणकवली पंचायत समितीचे उपसभापती, भजनी बुबा प्रकाश पारकर यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा आज दिला आहे.भारतीय जनता पार्टीने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाल पूर्ण होताच प्रकाश पारकर यांनी आपला राजीनामा सभापती मनोज रावराणे यांच्या कडे मंजुरी साठी सुपूर्द केला.प्रकाश पारकर यांनी गेल्या वर्षात उपसभापती म्हणून महत्वपूर्ण असे काम केले आहे.ग्रामीण भागात जाऊन तेथील ग्रामीण जनतेचे प्रश्न जाणून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा फायदा लाभार्त्याना मिळवून दिला.अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक, सरपंच, सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बुवा प्रकाश पारकर यांनी सातत्याने काम केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स