ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पोईप व कट्टा प्रभागातील विविध स्पर्धेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थाचा व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा कट्टा शाळा नं १ येथे संपन्न होत आहे.

पोईप व कट्टा प्रभागातील विविध स्पर्धेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थाचा व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा कट्टा शाळा नं १ येथे संपन्न होत आहे.

प्रकाशन: 12 Aug 2021 05:40 PM
वाचन संख्या 96

पोईप | ओंकार चव्हाण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवणच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाय्रा शिक्षकांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा पोईप व कट्टा प्रभाग संयुक्त असा कट्टा शाळा नं 1 या प्रशालेत शनिवार दिनांक 14आॅगस्ट http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 11वा घेण्यात येणार आहे तरी पोईप व कट्टा प्रभागात ज्या विद्यार्थ्याचे क्रमाक आले आहे आणि या दोन्हि प्रभागातील शिक्षक वर्गानी चांगले काम केलेल्या शिक्षकानी यावेळी उपस्थित राहावे असेअध्यक्ष-श्री.परमानंद वेंगुर्लेकर, सचिव-श्री.नवनाथ भोळे व स्पर्धा प्रायोजक-श्रीकृष्ण सावंत यांनी आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स