सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अहवाल .
ओरोस /प्रतिनिधी : जिल्ह्यात आज २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ६६ वर पोहचली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामध्ये देवगड ३ , दोडामार्ग १ , कणकवली ४ , कुडाळ ९ , मालवण १ , सावंतवाडी २ , वेंगुर्ला ३ , जिल्ह्याबाहेरील १ रुग्णांचा समावेश आहे . तर सध्या जिल्ह्यात ६६ रुग्ण सक्रिय असून यामध्ये देवगड ९ , दोडामार्ग २ , कणकवली १३ , कुडाळ १३ , मालवण ५ , सावंतवाडी ७ , वैभववाडी २ , वेंगुर्ला १४ , जिल्ह्याबाहेरील १ रुग्णांचा समावेश आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)