ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने भगवान लोके यांचा सत्कार...
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने भगवान लोके यांचा सत्कार...

प्रकाशन: 03 Jan 2022 04:17 PM
वाचन संख्या 46

असलदे सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कौतुक; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा…

कणकवली / उमेश परब – कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असलदे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार भगवान लोके यांचे निवडीबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी पत्रकार संघाचे सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, उपाध्यक्ष उत्तम सावंत, मिलींद डोंगरे, तुळशीदास कुडतडकर, हेमंत वारंग, गुरुप्रसाद सावंत, भास्कर रासम, रमेश जामसंडेकर, रंजीता तहसिलदार आदींसह तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स