ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग आणि पळसंबच्या शिरपेचात श्रृती परबने रोवला मानाचा तुरा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग आणि पळसंबच्या शिरपेचात श्रृती परबने रोवला मानाचा तुरा

प्रकाशन: 31 Dec 2021 04:08 PM
वाचन संख्या 146

किकबाँक्सिंग मध्ये श्रृतीला सुवर्ण पदक

चिंदर /विवेक परब( सहसंपादक): मालवण तालुक्यातील पळसंब गावठण येथील (मुंबईस्थित) रहिवाशी, कु. श्रुती संदिप परब हिने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय किकबाँक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली.

पुणे येथे २७ डिसेंबर ते ३० डिसें. २०२१ पर्यंत आयोजित ‘वाको इंडिया राष्ट्रीय किकबाक्सिंग’ स्पर्धेत आसाम, मणिपूर, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कठीण आणि सर्वोत्कृष्ट समजणार्‍या खेळाच्या स्पर्धेत सिंधुदुर्गाची मान अभिमानाने उंचावणार्‍या पळसंब गावची सुपर स्टार कन्या व महाराष्ट्र मुंबई येथील कु. श्रुती संदिप परब हिने सुवर्णपदक पटकावले. यामुळे पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, जेष्ठ अभिनेते गिरीधर पुजारे यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस श्रुतीला शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स