ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उच्च तंत्रशिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

प्रकाशन: 25 Dec 2021 09:09 PM
वाचन संख्या 29

ओराेस/ प्रतिनिधी :उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या 26 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 26 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 6 वा. रत्नागिरी येथून मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 8.30 वा. कै. श्रीधर नाईक चौक, शिवसेना संपर्क कार्यालयाजवळ, कणकवली येथे वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा, जिल्ह्यातील कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा, चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत व पुनर्वसनाचा आढावा, बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.55 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शरद कृषी भवनकडे प्रयाण, दुपारी 12 वा. शरद कृषी भवन येथे उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संदर्भात चर्चेस उपस्थिती, दुपारी 12.45 वा. शरद कृषि भवन येथे पत्रकार परिषद, दुपारी 1.15 ते 1.50 राखीव, दुपारी 1.50 वा. उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत ओरोस- सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने चिपी विमानकळाकडे प्रयाण, दुपारी 2.40 वा. उपमुख्यमंत्री महोदयांसमवेत चिपी विमानतळ येथून विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स