मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 26 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
ओराेस /प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या 26 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 26 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 9.10 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन, सकाळी 9.20 वा. चिपी विमानतळ येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, ओरस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन, सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृह येथे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा, जिल्ह्यातील कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा, चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा व मदत व पुनर्वसनाचा आढावा. सकाळी 11.55 वा. मोटारीने प्रयाण, दुपारी 12.00 वा. शरद कृषी भवन, ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. शरद कृषी भवन येथे पत्रकार परिषद, दुपारी 1.15 ते 1.50 राखीव. दुपारी 1.50 वा. मोटारीने प्रयाण, 2.30 वा. चिपी विमानतळ येथे आगमन, दुपारी 2.40 वा. विमानाने प्रयाण.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)