ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल मार्गदर्शन

राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल मार्गदर्शन

प्रकाशन: 11 Dec 2021 05:34 PM
वाचन संख्या 22

शरद पवार करणार कार्यकर्त्यांना संबोधित

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्याकडून आयोजन

कणकवली / उमेश परब – राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्त मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून शरद पवार यांचे मार्गदर्शन पर भाषण ११ वा पासून भाषण चालू होणार आहे. त्याचे लाइव्ह व्हरचयुअल प्रक्षेपण यु ट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रमधे प्रसारित होणार आहे. त्यासाठी कणकवली शहर व तालुका राष्ट्रवादी तर्फे पवार यांचे मार्गदर्शन कणकवली शहरातील चौडेश्वरी मंगल कार्यालय येथे लाईव्ह दाखविण्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी केले आहे.त्याचबरोबर वाढदिवसानिमीत्त गेली १२ वर्ष जानवली नदीवर बांधण्यात येणार पाणी साठवनुकिचा बंधारा बांधण्यात येणार आहे. या वेळी देखील उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स