ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत भरचौकात हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरने घेतला पेटकणकवलीत पोलिसांचे प्रसंगसावधान, अनर्थ टाळला.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत भरचौकात हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरने घेतला पेटकणकवलीत पोलिसांचे प्रसंगसावधान, अनर्थ टाळला.

प्रकाशन: 04 Dec 2021 02:48 PM
वाचन संख्या 27

पोलीस हवालदार कैलास इंपाळ यांच्या सतर्कतेचे होतेय सर्वत्र कौतुक

कणकवली / उमेश परब – कणकवली पटवर्धन चौकात आज रहदारीच्या वेळेतच दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास काकडेयांच्या हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरने पेट घेतला. आणि कणकवली पटवर्धन चौकात एकच गडबड गोंधळ उडाला. ह्या हॉटेलजवळ लोकांची धावपळ पाहून याचवेळी तेथे असलेले कणकवली पोलिस स्टेशनचे पोलीस कैलास इंपाळ व वाहतूक पोलीस संदेश आबिटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रसंगावधान राखत तात्काळ सिलेंडरला लागलेली आग आटोक्यात आणली. कैलास इंपाळ यांनी तातडीने तेथील पायपुसणी ओलीकरत सिलिंडरच्या आग लागलेल्या रेगुलेटरच्या भागाला गुंडाळत आग आटोक्यात आणली. यामुळे मात्र पुढे घडणारा मोठा अनर्थ टाळला. पोलीस कर्मचारी कैलास इंपाळ यांच्या या सतर्कतेनेबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स