ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हिमानी परबचा समाजकल्याण सभापतींनी केला गौरव...!

हिमानी परबचा समाजकल्याण सभापतींनी केला गौरव...!

प्रकाशन: 02 Dec 2021 08:20 PM
वाचन संख्या 33

ओरोस /प्रतिनिधी: भारत सरकार चा अर्जुन पुरस्कार प्राप्त मल्लखांब क्रीडापटू हिमानी परब यांचा कसाल वझरीवाडी येथील त्यांच्या निवास स्थानी भेट घेत समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सत्कार केला.भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते हिमानी परब यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच मल्लखांब क्रीडापटू परब सहकुटुंब आणि प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या सह कसाल येथे आल्या होत्या. यावेळी समाजकल्याण सभापती जाधव यांनी परब यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी प्रशिक्षक देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. जगताप, प्रमुख मानकरी यशवंत परब यसह ग्रामस्थ उपस्थित होते. जाधव यांनी परब यांना शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स