ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्या आंबडपाल येथे  सिंचन विमोचकाद्वारे नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार...

उद्या आंबडपाल येथे सिंचन विमोचकाद्वारे नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार...

प्रकाशन: 02 Dec 2021 08:40 PM
वाचन संख्या 33

ओरोस | प्रतिनिधी: अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. सन http://localhost/news/public/uploads/2021-22 च्या हंगामात धरणाचे उर्वरीत काम करण्याकरिता साठा करण्यात आलेले पाणी सिंचन विमोचकाद्वारे नदी पात्रात उद्या 3 डिसेंबर सकाळी 8 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी नदी पात्रात उतरू नये, सावधानता बाळगावी असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपालचे कार्यकारी अभियंता ह.ग.लवंगारे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स