ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांनी केला अर्जुनकन्येचा गौरव सत्कार..!

आमदार वैभव नाईक यांनी केला अर्जुनकन्येचा गौरव सत्कार..!

प्रकाशन: 02 Dec 2021 04:37 PM
वाचन संख्या 52

आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सर्व प्रतिनिधींनी यथोचीत केलेली सिंधुदुर्ग कन्या.. !

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कुडाळ तालुक्यातील कसाल वज्रेवाडी येथील सिंधुकन्या मल्लखांब खेळाडू कु. हिमानी उत्तम परब हिला संपुर्ण भारतामधून सर्वोत्कृष्ट क्रीडापटूसाठी दिला जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज कसाल हायस्कूल येथे तिचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हिमानी परब हिला शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून तिचा सत्कार केला.यावेळी माजी विभाग प्रमुख बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, आशिष परब, हेदुळ सरपंच नंदू गावडे, बिभीषण पाटील, देशपांडे सर, अमित मर्तल अरुण राणे, डॉ.बालम, कसाल शिक्षण संस्था सदस्य, रोटरी क्लब सदस्य, कसाल विकास सोसायटी सदस्य, दशक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स