चिंदरचे बुवा व कलावंत यशवंत घाडी यांचा पंचायत समितीकडून विशेष सन्मान.
चिंदर (मालवण ) | विवेक परब : पंचायत समिती, मालवण पुरस्कृत लोककला महोत्सव http://localhost/news/public/uploads/2021 मध्ये चिंदर गांवातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध कलावंत श्री.यशवंत घाडी यांचा आज जाहीर सन्मान करण्यात आला.
पंचायत समिती मालवण येथे आयोजित भव्य लोककला महोत्सवात पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी मंचावर मालवण पंचायत समितीचे सभापती श्री अजिंक्य पाताडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)