ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
समीर चांदरकर यांना राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार…!

समीर चांदरकर यांना राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार…!

प्रकाशन: 18 Nov 2021 09:27 PM
वाचन संख्या 86

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाक्षेत्रातील एक कार्यरत आणि सृजनशील कलावंत असणार्या श्री. समीर चांदरकर यांच्या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेत आर्ट् बिट्स फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय कला सन्मान हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्कार प्राप्तीनंतर सदर पुरस्कारामुळे भविष्यात कलाक्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल अशी अतिशय विनम्र प्रतिक्रिया समीर चांदरकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील व राज्यातील सांस्कृतिक स्तरांतून त्यांची प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स