वेंगुर्ले येथील भाजपा दीपज्योती नमोस्तुते दिव्य दिवाळी अंतर्गत समारोपादिवशी गीतझंकार..!
ब्युरो न्यूज | विवेक परब : भाजपा आयोजित दीपज्योती नमस्तुते दिव्य दिवाळी उत्सवा अंतर्गत समारोपाच्या दिवशी सावंतवाडी येथील सद्गगुरु संगीत विद्यालय प्रस्तुत ” गीतझंकार ” या संगीत मैफीलीचे श्रीफळ वाढवून विधीवत उद्घाटन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड एंबेसेडर सुनील नांदोसकर , जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर ,पी.के.कुबल , खर्डेकर महाविद्यालयाचे संजय पाटील , सद्गगुरु संगीत विद्यालयाचे निलेश मेस्त्री व कात्रे सर व निवेदक काका सावंत उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)