ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
१४ नोव्हेंबर पासून भात खरेदी सुरु करण्याचे ना. उदय सामंत यांचे आदेश…

१४ नोव्हेंबर पासून भात खरेदी सुरु करण्याचे ना. उदय सामंत यांचे आदेश…

प्रकाशन: 09 Nov 2021 03:34 PM
वाचन संख्या 72

आमदार वैभव नाईक यांची माहिती

ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्हयातील शासकीय भातखरेदी बाबतची आढावा बैठक आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे ,सिंधुदुर्ग जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. १४ नोव्हेंबर २०२१ पासून प्रत्यक्ष भात खरेदी सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी बैठकीत दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली असून लवकर भात खरेदी सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी कणकवली तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष विठ्ठल देसाई, एम.के.गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिवृद्ध देसाई, यांसह संबंधित शासकीय अधिकारी, जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स