ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उद्या 8 नोव्हेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उद्या 8 नोव्हेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

प्रकाशन: 07 Nov 2021 10:15 PM
वाचन संख्या 53

ओराेस | प्रतिनिधी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे सोमवार, दिनांक 8 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.सोमवार दिनांक 08 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी दुपारी 1.05 वा. एअर इंडिया विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी ता. वेंगुर्ला येथे आगमन व मोटारीने कणकवली, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. आगमन व कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक (स्थळ- नगरपरिषद, कणकवली). दुपारी 3.30 वा. कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीच्या नियोजनाबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 4.30 वा पासून 1) कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक 2) शासकीय योजनेअंतर्गत भात खरेदी करणेसंदर्भात संयुक्त बैठक 3) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलुतेदार संस्थांच्या अडी-अडचणीसंदर्भात बैठक.4) कुर्ली-घोडसरी-देवधर मध्यम प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). सायं. 5.45 वा. पत्रकार परिषद (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). साय. 6.15 वा. ओरोस येथून मोटारीने कुडाळ जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सायं. 6.30 वा. कुडाळ तालुका शिवसेना मेळावा.(स्थळ- घावनाळे, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग). रात्रौ सोईनुसार घावनाळे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण.

         

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स