ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
रोझरी मच्छिमार सहकारी संस्था चेअरमनपदी रुजारिओ पास्काॅल पिंटो यांची निवड.

रोझरी मच्छिमार सहकारी संस्था चेअरमनपदी रुजारिओ पास्काॅल पिंटो यांची निवड.

रोझरी मच्छिमार सहकारी संस्था चेअरमनपदी रुजारिओ पास्काॅल पिंटो यांची निवड. 

Article image

मालवण | प्रतिनिधी : रोझरी मच्छिमार सहकारी संस्था (मर्या.) मालवण या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रुजारिओ पास्काॅल पिंटो यांची चेअरमनपदी एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. हे नूतन संचालक मंडळ २०२६ ते २०३१ साठी गठीत करण्यात आले. रुजारिओ पिंटो यांच्या या निवडीबद्दल निवडणूक अधिकारी अजय हिर्लेकर यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. ६ सप्टेंबर २०२६ ला ही निवडणूक प्रक्रिया झाली.


यावेळी निवडणूक अधिकारी अजय हिर्लेकर यांच्यासह रुजारिओ पास्काॅल पिंटो, रेजिनॉल्ड रॉड्रिक्स, रॉर्बट फर्नांडिस, बॅनी फर्नांडीस, ग्रासीन ऑगस्तीन डिसोजा, फिलोमिना पिंटो, ऑल्विना फ्रान्सिस मेंडोसा, डेन्सी डेनीस नऱ्होना, गायत्री गणपत मिठबावकर, गणपत मिठबावकर, सात्वादर मिरांडा, निवडणूक सहाय्यक, पास्कॉल पिंटो आदी उपस्थित होते. रुजारीओ पिंटो यांच्या निवडीबद्दल उद्योग, वित्त, सहकार क्षेत्रासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स