ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण शिवसेना कार्यालयात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी वंदन.

मालवण शिवसेना कार्यालयात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी वंदन.

मालवण शिवसेना कार्यालयात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी वंदन. 

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मालवण येथील आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करत अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. ममता मोहन वराडकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या कार्याला व स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.


यावेळी नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर, उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, कुडाळ मालवण विधानसभा प्रवक्ते राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, नगरसेविका नीना मुंबरकर, महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, राजेंद्र परुळेकर, दत्ता नेरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 584
पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 515
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 'मालवण - बोरीवली' व 'मालवण - पणजी' बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी मालवण आगार व्यवस्थापकांना निवेदन.

लोकप्रिय टॅग्स