मालवण भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिर संपन्न.
मालवण भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिर संपन्न.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, २२ जुलै २०२६ रोजी 'भारतीय जनता पार्टी, मालवण' कार्यालय येथे आयोजित महारक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिराला एसएमपिएम इस्पितळ, पडवे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विलास हडकर, तालुका उपाध्यक्ष केदार झाड, मनोज मेतर, उपसभापती घन:श्याम झाड, पंचायत समिती भाजपा गटनेते दिपक सुर्वे, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर प्रभारी पंकज सादये, नगरसेवक मंदार केणी, नगरसेविका महानंदा खानोलकर, महिला शहर अध्यक्ष तथा महिला बालकल्याण सभापती नगरसेविका अन्वेषा आचरेकर, उद्योजक भालचंद्र उर्फ बबलू राऊत, भाई सावंत, युवामोर्चा शहर अध्यक्ष नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका दर्शना कासवकर, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी, तारका चव्हाण, अमृता फाटक, पुजा वेरलकर, संतोषी कांदळकर, बंडू गावडे, अरुण मेस्त्री, विजय निकम, सुशील गावडे, सहदेव साळगावकर, दाजी सावजी, समीर बावकर, देवानंद लोकेगांवकर, मिथिलेश मिठबावकर, रोहेश गांवकर, दिव्या कोचरेकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)