ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत युवासेना पदाधिकाऱ्यांची वीज अधिकाऱ्यांशी भेट.

वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत युवासेना पदाधिकाऱ्यांची वीज अधिकाऱ्यांशी भेट.

वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत युवासेना पदाधिकाऱ्यांची वीज अधिकाऱ्यांशी भेट. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाच्या समस्येबाबत तसेच अन्य वीज समस्या बाबत युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मालवण वीज वितरण कार्यालय येथे वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.


तसेच मालवण शहर परिसर व किनारपट्टी भागात अनेक वीज खांब, वीज तारा व वीज साहित्य जीर्ण झाले आहे. काही ठिकाणी तारा तुटून पडतात. तरी याचा सर्वे होऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून इन्सुलेटेड वीज वायर बसवण्यात याव्यात अशीही मागणी यावेळी युवा सेना पदाधिकारी यांनी केली. विविध विषयावर झालेल्या या चर्चेत वीज वितरणचे अधिकारी उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती मिळत आहे.


यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, उपविधानसभा प्रमुख संकेत राऊळ, जिल्हा सचिव राहुल बागवे, मालवण तालुकाप्रमुख अभी लाड, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, निकीत वराडकर, मालवण तालुका सचिव तथागत मालवणकर, योगेश कामतेकर, आचरा विभाग प्रमुख उमेश सावंत, अमोल मुळीक, मंगेश साळसकर, संदीप राणे, शाम घाडी व पदाधिकारी उपस्थित होते.


या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांच्या प्रश्नांची तातडीने गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आली. या सोबतच अन्य वीज समस्यांबाबत वीज अधिकारी यांचे लक्ष वेधून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 215
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स