ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात शहर सचिव विजय (आप्पा ) पंडित यांचे मार्गदर्शन.

शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात शहर सचिव विजय (आप्पा ) पंडित यांचे मार्गदर्शन.

शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात शहर सचिव विजय (आप्पा ) पंडित यांचे मार्गदर्शन.


Article image



ब्यूरो न्यूज | नाशिक : येथील रोजी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात ( अजितदादा पवार गट) , १८ जुलै २०२६ रोजी शहर अध्यक्ष श्री. रंजन भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कै. शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे प्रतिमेला पुष्पहार घालतांना राष्ट्रवादी पक्ष पंचवटी विभाग अध्यक्ष श्री. शंकर नाना मोकळ , नाशिक शहर सचिव विजय (अप्पा) पंडित, नाशिक शहर संघटक मोतीराम पिंगळे, शहर संघटक, राजाभाऊ नगरकर, उप शहर चिटणिस अरूण थोरात या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते 


या प्रसंगी मार्गदर्शनपर संबोधन करताना श्री. विजय (अप्पा) पंडित यानी खंत व्यक्त केली की ज्या प्रमाणे पक्षाच्या वतिने असलेल्या कार्यक्रमात आपण पदाधिकारी जातिने हजर रहातो त्याचप्रमाणे पदाधिकारी किंवा कार्यकर्ता यांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात प्रत्येकाने नैतिक कर्तव्य म्हणून उपस्थित राहिले पाहिजे. आपण प्रत्येकाने मनाने जवळ आलो तर पक्ष व संघटना अधिक बळकट होईल असेही श्री. विजय ( अप्पा) पंडित यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

लोकप्रिय टॅग्स