श्री. एकमुखी दत्त मंदिर व श्री. वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी श्री. टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सव.
श्री. एकमुखी दत्त मंदिर व श्री. वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी श्री. टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सव.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी सबनिसवाडा येथील श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदा बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ७.०० वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून सर्व भक्तगणांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक उपसमितीने केले आहे.
यावेळी सकाळी ८.०० वा. श्री दत्तपूजा, श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, एकादशनी, ९.०० वा.श्री सत्यदत्त महापूजा, १२.३० वा. आरती, १.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७.०० आरती, ८.०० वाजता भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत.
मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाड...
आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा १६ सप्टेंबरला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा १६ सप...