पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्यासह आरोग्य सेवक अनिल कुलकर्णी व मान्यवर उपस्थित.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातील, पळसंब गावच्या शाळा क्रमांक १ येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पळसंब ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते कु. हितांशी संतोष परब हिला पोलिओ डोस पाजत या मोहिमेची सुरवात करण्यात आली. यावेळी आरोग्य सेवक अनिल कुलकर्णी आणि आशा सेविका तनुजा परब तसेच पोलिओ डोसची प्रथम लाभार्थी कु हितांशी परब हिचे पालक संतोष परब, धाकु वरक, संजना परब व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)