ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री देव परशुराम ( भार्गवराम) मंदिर ट्रस्ट आजगावच्या अध्यक्षपदी गुरुदत्त गोपाळ नातू यांची निवड.

श्री देव परशुराम ( भार्गवराम) मंदिर ट्रस्ट आजगावच्या अध्यक्षपदी गुरुदत्त गोपाळ नातू यांची निवड.

श्री देव परशुराम ( भार्गवराम) मंदिर ट्रस्ट आजगावच्या अध्यक्षपदी गुरुदत्त गोपाळ नातू यांची निवड.

Article image


माजी अध्यक्ष बाळ पुराणिक यांच्याकडून नूतन अध्यक्ष व नूतन मंडळ सदस्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा. 


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आजगाव येथील 

श्री परशुराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी गुरुदत्त नातू यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रामचंद्र उर्फ बाबा कुडके, कार्यवाहपदी श्याम बेहेरे तर खजिनदारपदी श्रीप्रसाद मराठे यांची निवड करण्यात आली आहे.


विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून वेदपाठशाळा सावंतवाडीचे अध्यापक वेदमूर्ती भूषण केळकर गुरुजी, प्रशांत काकतकर, समीर आपटे, रविंद्र पणशीकर, राकेश गणपुले, उमा बाक्रे आणि भक्ती मराठे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे.


Article image

श्री देव परशुराम मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी अध्यक्ष गुरुदत्त गोपाळ नातू यांच्यासह नूतन विश्वस्त मंडळ सदस्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स