ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
असगणीतील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळ्यास माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

असगणीतील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळ्यास माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.

असगणीतील श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिर मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळ्यास माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.

Article image

ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातल्या   असगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा, १२ मे २०२६ ते १४ मे २०२६ या कालावधीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या. या मंदिराच्या सभामंडपासाठी वैभव नाईक यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 


यावेळी उपाध्याय श्री. गणेश उर्फ गजू बाक्रे, देवस्थानचे प्रमुख मिलिंद गावकर, पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, सुरेश पुजारे, शैलेश पुजारे, लवू मेस्त्री, मंगेश चव्हाण, दशरथ घाडी, नरेश तांबे, बंडू कासले, गणपत राऊत, संजय घाडी, शैलेश पुजारे, कमलेश पुजारे, आदेश दुखडे, यशवंत घाडी, वैभव चव्हाण, सिद्धेश चव्हाण, सुनील पारकर, दिनेश कासले, विलास कासले, विलास राऊत,अर्जुन परब, आशिष कासले, अनिकेत कासले तसेच असगणी ग्रामस्थ व असगणीतील मुंबईस्थित ग्रामस्थ, नियोजन समिती सदस्य, मान्यवर, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आणि असंख्य भाविक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 531

लोकप्रिय टॅग्स