ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
चिंदर साईमंदिर येथे २२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर साईमंदिर येथे २२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

चिंदर साईमंदिर येथे २२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. 

Article image


आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील चिंदर येथे चिंदर बाजारातील साईमंदिरात २२ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त साईभंडारा व श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार, २१ मे रोजी या सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 


सकाळी ८ वाजता साईंच्या मूर्तीवर लघुरुद्र, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद व संध्याकाळी ७ वाजता स्थानिक भजने होणार आहेत. तसेच रात्री १० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा 'विधी घटना' हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. 


तरी या सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित रहात तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई समिती चिंदर बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स