ताज्या बातम्या
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.

जाहिरात

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय.

Article image

कुडाळ : कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात खेळविण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची १४ वर्षांखालील गटातील कु. आहना पालव हिने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिच्या या यशामुळे तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Article image


तिच्या या यशाबद्दल शिक्षक प्राजक्त चव्हाण तसेच सिंधुदुर्गच्या सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी शीतल शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले.


आहनाला या यशासाठी मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर सर तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, आहना पालव हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुडाळ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख मॅडम, वर्गशिक्षिका खानोलकर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स