ताज्या बातम्या
श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय.
मालवणात आमदार प्रमोद जठार यांचे 'गाबित समाज' पुस्तक भेट देत सदिच्छा स्वागत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात आमदार प्रमोद जठार यांचे 'गाबित समाज' पुस्तक भेट देत सदिच्छा स्वागत.

मालवणात आमदार प्रमोद जठार यांचे 'गाबित समाज' पुस्तक भेट देत सदिच्छा स्वागत.

Article image


मालवण | प्रतिनिधी : नवनियुक्त विधानपरिषद भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्या विधानपरिषद आमदारकी नंतरच्या पहिल्याच मालवण भेटी दरम्यान त्यांचे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि मान्यवरांनी 'गाबीत समाज' हे पुस्तक देऊन सदिच्छा स्वागत केले. याप्रसंगी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी मालवण नगरपालिका गटनेत्या अन्वेषा आचरेकर, नगरसेविका दर्शना कासवकर, सेजल परब, पूजा सरकारे, सन्मेष परब, भाई कासवकर, दाजी सावजी, सुरेश बापर्डेकर, मनोज मेथर, आपा मालंडकर, श्री. खोबरेकर व मान्यवर उपस्थित होते. स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी या भेटीबाबत विशेष माहिती दिली.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 531

लोकप्रिय टॅग्स