पर्यटन व्यावसायिकांनी मांडल्या वीज समस्या.
पर्यटन व्यावसायिकांनी मांडल्या वीज समस्या.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात पर्यटन हंगामात कमी दाबाचा वीज पुरवठा व वीज समस्यांमुळे मालवण वायरी, तारकर्ली व देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांनी महावितरण कार्यालयात धडक देत वीज समस्या मांडल्या.
यावेळी तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, रवींद्र खानविलकर, अभय पाटकर, दर्शन वेंगुर्लेकर, देवानंद लोकेगावकर, मुन्ना झाड, मिलिंद झाड, राहुल कोयंडे, मंदार गोवेकर, गणेश माडये, शिवा माडये, हर्षल गंभीरराव, मनोज खोबरेकर, प्रफुल्ल मांजरेकर, गणेश सातार्डेकर, दादू डिचवलकर, हर्षद हळदणकर, दाजी जोशी, महेश हुर्णेकर, लीलाधर झाड, आनंद हडकर, मोहित झाड व पर्यटन व्यावसायिक मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)