ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
चिंदर सडेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

चिंदर सडेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ.

चिंदर सडेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ. 

Article image


ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील चिंदर येथे भाऊ हडकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि श्री ब्राम्हणदेव मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित सडेवाडी प्रीमियर लीग २०२५-२६ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सोमवार, ३० मार्च रोजी करण्यात आला.


Article image


ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून विजेत्या संघाला भाऊ हडकर मित्रमंडळ पुरस्कृत २० हजार रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला १० हजार रुपये व आकर्षक चषक यांसह मालिकावीर स्पर्धकाला सायकल तसेच सामनावीर व अन्य वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची 'राजकोट बाॅईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्रमंडळ आयोजित' प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती.

लोकप्रिय टॅग्स