ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उद्योजक अनिल कांदळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन.

विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उद्योजक अनिल कांदळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन.

विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उद्योजक अनिल कांदळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन.

Article image


पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर लीगचे उद्घाटन माजी वित्त बांधकाम सभापती तथा ज्येष्ठ उद्योजक अनिल कांदळकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दत्ताराम उर्फ आपु आंबेरकर, उद्योजक सुरेश नेरुरकर, जेष्ठ कार्यकर्ते विलास पांजरी, कमलेश प्रभु, सरपंच शमिका वाडकर, पं. स. मालवण सभापती सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, बाबु वाडकर, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, पोलिस पाटील निनाद माडये, माजी सैनिक जगदीश आंबेकर, चेतन पांजरी, पंडित प्रांजरी व या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रिकेट संघातील खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ही स्पर्धा २५ व २६ या कालावधीत संपन्न झाली आणि यात आकर्षक चषक व बक्षिसे देण्यात आली. ह्या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल उद्योजक अनिल कांदळकर यांनी सहभागी स्पर्धक संघ, प्रेक्षक तसेच आयोजकांची प्रशंसा केली. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स