आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या तथा आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस सोमवार, १६ मार्च रोजी आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, विश्वास गावकर, मोहन वराडकर, विलास मुणगे कर, यशवंत गावकर, परशुराम पाटकर, महेश सारंग, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, शेखर गाड, स्नेहा घाडीगांवकर, सौ. प्रभाळे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...