ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवणात आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रक्तदान शिबीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रक्तदान शिबीर.

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रक्तदान शिबीर. 

Article image



मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने सोमवार, १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. पदाधिकारी भाई मांजरेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स