ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील क्रिकेट स्पर्धेला भेट देत दिल्या सदिच्छा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील क्रिकेट स्पर्धेला भेट देत दिल्या सदिच्छा.

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील क्रिकेट स्पर्धेला भेट देत दिल्या सदिच्छा. 

Article image


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि पदाधिकारी, मान्यवरांची उपस्थिती.

Article image


कुडाळ : कुडाळ येथील टीटीएमएम व एम्पायर जिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेला कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन खेळाडूंना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

Article image


Article image

यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख श्री. अरविंद करालकर, जिल्हा परिषद सदस्य श्री. दीपक नारकर, श्री. रुपेश कानडे, कुडाळ शहरप्रमुख श्री. अभी गावडे, नगरसेवक श्री. विलास कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स