जाहिरात
मालवण भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर.
मालवण भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर.

भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर व मालवण शहर प्रभारी पंकज सादये यांच्या वतीने सहभागाचे आवाहन.

मालवण : मालवण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. धोंडी चिंदरकर ( तालुकाध्यक्ष, मालवण भाजप)

श्री. पंकज सादये ( शहर प्रभारी, मालवण भाजप)
बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालय येथे या शिबिरात सर्वांनी सहभागी होऊन रक्तदानासारख्या एका अत्यावश्यक सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर व मालवण शहर प्रभारी पंकज सादये यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)