मालवण नगरपरिषदेत मागासवर्गीय कल्याण समिती स्थापन.
मालवण नगरपरिषदेत मागासवर्गीय कल्याण समिती स्थापन.
सभापती पदी नगरसेवक सिद्धार्थ जाधव तर सदस्य पदी नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपालिकेत मागासवर्गीय कल्याण समिती स्थापन करण्यात आली. या समितीत ५ सदस्य असून समितीच्या सभापती पदी नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांची निवड करण्यात आली.
मालवण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही समिती गठीत करण्यात आली. या समितीत पाच सदस्यांचा समावेश असून समितीच्या अध्यक्ष पदी नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांची तर सदस्य पदी नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांची निवड करण्यात आली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.