भाजप मालवण पंचायत समिती गटनेतेपदी दिपक सुर्वे तर उप गटनेतेपदी योजना कांबळी नियुक्त.
भाजप मालवण पंचायत समिती गटनेतेपदी दिपक सुर्वे तर उप गटनेतेपदी योजना कांबळी नियुक्त.
भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती.
श्री. धोंडू चिंदरकर ( तालुकाध्यक्ष भाजप, मालवण)
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण पंचायत समिती स्तरावरील भारतीय जनता पक्ष पक्षीय गटाची स्थापना करण्यात आली आहे. गटनेते पदी दिपक सुर्वे तर उपगटनेते पदी योजना कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व सदस्य यांच्या उपस्थित याबाबतचे ठराव पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे, याबाबतची माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
यावेळी गटनेते तथा चिंदर पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, आडवली-मालडी सदस्य सीमा परुळेकर, वराड सदस्या माधुरी मसुरकर, वायरी भुतनाथ सदस्य घनःश्याम झाड, सुकळवाड सदस्य संतोष गावडे, उपगटनेत्या तथा कोळंब सदस्या योजना कांबळी यांनी उपस्थित राहून गटनोंदणी ठराव पत्र जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले, अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.