जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गोळवण येथील अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गोळवण येथील अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश.
आमदार निलेश राणे यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रवेशकर्ते प्रेरित.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत, गोळवण परबवाडी येथील अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन तसेच ग्राम विकासाचा दृष्टिकोन ठेवून हा उत्स्फूर्त प्रवेश करण्यात आल्याची प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया असल्याचे समजते.
या पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना शाखाप्रमुख विकास परब यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध विकासकामांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती गोळवण शाखाप्रमुख विकास परब यांच्या माध्यमातून मिळाल्याचे समजते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...