कांदळगांवच्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी.
कांदळगांवच्या श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात साजरी.
मसुरे | प्रतिनिधी : कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय या शासनमान्य सार्वजनिक वाचनालयामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कांदळगावचे सुपुत्र श्री. नंदकुमार दिनकरराव राणे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. प्रवीण पारकर, उपाध्यक्ष श्री. मधुसुदन परुळेकर, सदस्य श्री. मंगेश कदम, माजी अध्यक्ष व सदस्य श्री. पांडुरंग राणे, श्री. विजय नातू, ग्रंथपाल सौ. साक्षी मेस्त्री, कर्मचारी श्री. महेश साळकर, वाचक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...