जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा राजकोट मित्रमंडळाच्या वतीने सत्कार.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा राजकोट मित्रमंडळाच्या वतीने सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : किल्ले राजकोट येथील महापुरुष मंदिर येथे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून यावेळी पूजन केले.
यावेळी राजकोट मित्रमंडळ यांच्या वतीने बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी दत्ता सामंत यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत विशेष सत्कार केला. यावेळी राजकोट मित्रमंडळ सदस्य व नागरिक उपस्थित होते.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...